आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Xiaomi ने लॉन्च केला 70 इंचाचा स्मार्ट टीव्ही, वाचा खास स्पेसिफिकेशन्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने (Xiaomi) आता चक्क टीव्ही लॉन्च केला आहे. 3 सीरीजमध्ये तब्बल 70 इंच व 4 के डिस्प्लेचा टीव्ही लाँच केला. टीव्हीची विक्री चीनमध्ये लवकरच सुरु होणार आहे. या टीव्हीची किंमत 1,02,250 रुपये (9,999 चीनी युआन) आहे. 70 इंच एमआय टीव्ही 3 मध्ये शार्प कंपनीचा 4 के डिस्प्ले आहे. रिझोल्युशन 3840×2160 पिक्सल एवढे आहे. दरम्यान, गेल्या ऑक्टोबर महिन्यात कंपनीने आपला 60 इंचीचा एमआय टीव्ही 3 बाजारात आणला होता. या टीव्हीची किंमत किंमत 51,000 रुपये (4,999 चीनी युवान) होती.

पुढील स्लाइडवर वाचा, Xiaomi च्या 4 के डिस्प्लेचा टीव्हीचे खास स्पेसिफिकेशन्स...