आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Xiaomi Mi5 Will Have 4GB Ram And 20MP Camera: Report

लीक झाले Xiaomi Mi 5 चे फीचर्स, 4 GB रॅम आणि 20 MP कॅमेरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Mi 5 - Divya Marathi
Mi 5
झीओमी कंपनीने दोन स्‍मार्टफोन रेडमी नोट 2 आणि रेडमी नोट 2 प्राईम चायना मार्केटमध्‍ये नुकतेच लॉंन्‍च केले. यापाठाेपाठ झीओमी कंपनीने आगामी Mi 5 आणि Mi 5 प्लस या स्‍मार्टफोनच्‍या स्पेसिफिकेशन्स संदर्भात प्लॅन तयार करण्‍यास सुरूवात केली होती. परंतु त्‍याआधीच Mi 5 आणि Mi 5 प्लसचे फीचर्स लीक झाले.
AnTuTu ही वेबसाईट स्‍मार्टफोनची रॅकिंग ठरवते. या वेबसाईटच्‍या अहवालामध्‍येदेखील Mi 5 ला 73,075 पॉंइंट्स मिळाले आहेत. कंपनीने Mi 5 आणि Mi 5 प्लसच्‍या फीचर्सविषयी कोणतीही अधिकृत माहिती जाहिर केलेली नाही. परंतु या स्‍मार्टफोन फीचर्सविषयी माहिती रॅकिंग अहवाल आणि सुत्रांकडून मिळाली आहे.
पुढीलस्‍लाईडमध्‍ये पाहा Mi 5 आणि Mi 5 प्लसचे फीचर्स...