आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Xiaomi Redmi 5 चे फीचर्स आणि फोटोज Leak, जाणून घ्या कसा असा असेल फोन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- Xiaomi ने नुकताच आपला note 4 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. आता Xiaomi च्या आणखी एका लेटेस्ट स्मार्टफोनला चीनची सर्टिफिकेशन वेबसाइट Tenna वर लिस्ट केला आहे. स्मार्टफोनचे मॉडल नंबर MAE136 आहे.

Tenna वर लिस्ट करण्‍यात आलेला हँडसेट Xiaomi Redmi 5 असल्याचा दावा चीनी मीडियाने केला आहे.

असे असेल डिझाइन...
- Tenna ने लिस्ट केलेल्या फोनचे फीचर्सही लीक झाले आहे. 
- डिव्हाइसला मेटल बॉडी बसवण्यात आले आहे. 
- फिंगरप्रिंट सेंसर बॅकसाइडला आहे. 
- कॅपेसिटिव्ह नेव्हिगेशन बटन डिस्प्ले खाली. फ्रंट पॅनलवर. व्हॅल्यूम आणि पॉवर बटन उजव्या बाजूला.

पुढील स्लाइडवर क्लिक करू जाणून घ्या, फोनमधील इतर फीचर्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...