आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Xiaomi Redmi Note 2 Listed On Retailer Website With Price And Features

लॉन्च होण्याआधीच ऑनलाइन लिस्ट झाला Xiaomi Redmi Note 2, वाचा फीचर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Xiaomi कंपनीने आज (13 ऑगस्ट) चीनमध्ये एक इव्हेंट आयोजित केला आहे. इव्हेंटमध्ये कंपनी आपला कस्टमाइज्स यूजर इंटरफेस MI UI 7 लॉन्च करण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून Xiaomi Redmi Note 2 चे स्पेसिफिकेशन्स लीक होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर कंपनी या इव्हेंटमध्ये आपला बहुचर्चित Redmi Note 2 स्मार्टफोन लॉन्च करण्‍याची शक्यता आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे Redmi Note 2 लॉन्च होण्याआधीच Oppomart वेबसाइटने हा फोन लिस्ट केला आहे. लिस्टिंगसोबत वेबसाइटने फोनची किंमत आणि फीचर्स दिले आहेत. या फोनची किंमत 199 डॉलर्स (लगभग 13,000 रुपये) लिस्ट करण्‍यात आली आहे. मात्र, या वेबसाइटने फीचर्ससोबत Redmi Note 2 ऐवजी Mi 4 डिव्हाइसचा फोटो दिला आहे.

Xiaomi Redmi Note 2 चे फीचर्स..
>5.5 इंचाचा डिस्प्ले
>स्क्रीन रेझोल्युशन क्वॉलिटी 1080X1920 पिक्सल
>अॅंड्रॉइड लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टम
>लेटेस्ट यूजर इंटरफेस MIUI 7

पुढील स्लाइडवर वाचा, Xiaomi Redmi Note 2चे इतर फीचर्स...