आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Xiaomi Redmi Note 4 भारतात 19 जानेवारीला होणार लॉन्च; 9000 रुपयांत मिळणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Xiaomi Redmi Note 4 - Divya Marathi
Xiaomi Redmi Note 4
गॅजेट डेस्क- Xiaomi 19 जानेवारी ला Note 4 भारतात लॉन्च करू शकते. कंपनीने माध्यमांना निमंत्रण दिलेले आहे. परंतु निमंत्रण देतांना Lounch होणारा Prodruct विषयी सांगितलेले नाही. माध्यमांच्या माहितीनुसार यादिवसांमध्ये Redmi  Note  4 लॉन्च होणार.
या स्मार्टफोनला ऑगस्टमध्ये चीनमध्ये लॉन्च केले. कमी किंमतींत चांगला स्मार्टफोन... 
 
चिनी मार्केटमध्ये Xiaomi Redmi Note 4 चा 2GB रॅम 16 GB स्टोरेज ची किंमत 899 चीनी युआन(जवळपास 9,000 रुपये) असणार आहे, मात्र 3GB रॅम  व 64GB Storage  असलेला मॉडल 1,199 चीनी युआन (जवळपास 12,000 रुपये) किंमतीने विक्री केली जाणार आहे. भारतात या स्मार्टफोनचे  कोण  कोणते मॉडेल लॉन्च करणार आहे. याविषयी सांगितलेले नाही. सध्या या हँडसेटला दोन रंग -  (Blue आणि Black) मध्ये  सादर केलेले आहे.
लॉन्च करत्यावेळी हा स्मार्टफोन गोल्ड, सिल्वर व ग्रे कलर व्हेरियंट मध्ये उपलब्ध होता.    
 
पुढील स्लाईडवर किल्क करून पाहा Xiaomi Redmi Note 4 चे फीचर्स ...