आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Xiaomi Sells 8 Lakh Redmi Note 2 Units In Mere 12 Hours

अवघ्या 12 तासांत 'Xiaomi Redmi Note 2' चे 8 लाख युनिट SALE

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनमधील लीडिंग स्मार्टफोन मेकर कंपनी Xiaomi ने मागील आठवड्यात आपला बहुचर्चित 'Red Mi Note 2' केला. फोनचा पहिला फ्लॅश सेल रविवारी झाला. सेलमध्ये अवघ्या 12 तासांत 8 लाखांहून जास्त डिव्हाइस विक्री झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. पुढील सेल 24 ऑगस्टला आहे. या फोनची किंमत 8,200 रुपये आहे.
Red mi Note 2 फोन लवकरच भारतीय बाजारात लॉन्च करण्‍यात येणार आहे. येत्या 19 ऑगस्टला नवी दिल्लीत कंपनीने एक इव्हेंट आयोजित केला आहे. त्यात MIUI 7 सादर करण्‍यात येण्याची शक्यता आहे.
Xiaomi Red Mi Note 2 फीचर्स:
> 5.5 इंचाचा डिस्प्ले
>फुल HD क्वॉलिटी 1080X1920 पिक्सल रेझोल्युशन
>अॅंड्रॉइड लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टम
>Xiaomiचे लेटेस्ट यूजर इंटरफेस MIUI 7
>मीडियाटेक कंपनीचा 64 बिट MT6795 हेलिओ X10 2.2GHz ऑक्टा-कोअर कोरटेक्स A53 प्रोसेसर
>2 GB रॅम
>ड्युअल (मायक्रो) सिम सपोर्ट
>13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा
>5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा
>3020mAh पॉवरची बॅटरी
पुढील स्लाइडवर वाचा, 'Xiaomi Red Mi Note 2'चे इतर फीचर्स...