आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Xiaomi To Conduct Flash Special Offer Sale This Diwali At Rs 1: Check Out Top 12 Deals On Mi Devices

Xiaomi चा \'Rs.1 फ्लॅश सेल, स्मार्टफोनसह अनेक प्रॉडक्ट्‍सवर मोठा Discount

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनची कंपनी Xiaomi ने भारतात 'प्री-दिवाली' सेल आयोजित केला आहे. या सेलमध्ये ग्राहक फक्त एक रुपयांत अनेक प्रॉडक्ट खरेदी करू शकतात. यासोबत कंपनीने आपल्या स्मार्टफोन्स तसेच इतर टॉप प्रॉडक्ट्‍सवर मोठा डिस्काउंट दिला आहे. 3 ते 5 नोव्हेंबर असा हा प्री-दिवाली सेल चालणार आहे.

भारतात पहिला फ्लॅश सेल-
Xiaomi ने भारतात सगळ्यात आधी फ्लॅश सेलची सुरुवात केली होती. कंपनी आता आपली अधिकृत वेबसाइट mi.com व App ला भारतात प्रमोट करत आहे. सेलमध्ये कोण-कोणते प्रॉडक्ट्‍स विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे, याविषयी मात्र कंपनीने अद्याप खुलासा केलेला नाही.

'फेसबुक पेज'वर दिली माहिती...
Xiaomi कंपनीने आपल्या ऑफिशियल 'फेसबुक पेज'वर सेलविषयी माहिती दिली आहे. 3, 4 व 5 नोव्हेंबरला 'Rs.1 फ्लॅश सेल', स्पेशल प्राइस, व खुप सार एक्साइटिंग प्राइजेज mi.com वर', असे कंपनेचे इंडिया हेड मनु जैन यांनी पोस्ट केले आहे.

पुढील स्लाइड्सवर वाचा, Xiaomi च्या या प्रॉडक्ट्‍सवर मिळेल डिस्काउंट...