आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Xolo Cube 5.0 Launched With 2Gb Ram And 5Mp Selfie Camera

2GB रॅम, 5MP सेल्फी कॅमेर्‍यासह Xoloने लॉन्च केला स्मार्टफोन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Xolo कंपनीने आपला लेटेस्ट स्मार्टफोन Xolo Cube 5.0 चे अॅडव्हान्स आणि इंप्रूव्ह व्हर्जन लॉन्च केले आहे. Xolo Cube 5.0 फोन बिग स्क्रीन, 2 GB रॅम आणि शानदार सेल्फी कॅमेर्‍याने अद्ययावत आहे. या फोनची किंमत 8,888 रुपये आहे. युजर्सला देशभरातील रिटेल स्टोअर्स आणि ई-कॉमर्स वेबसाइट्सवरून खरेदी करता येईल.

Xolo कंपनीने आपल्या ग्राहकांना खूश करण्‍यासाठी ओरिजनल Xolo Cube 5.0 च्या किंमती पाचशे रुपयांनी कपात केली आहे. युजर्सला हा फोन 7,489 रुपयांत उपलब्ध करून दिला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन 7,999 रुपयांत लॉन्च केला होता.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, Xolo Cube 5.0 (2GB) चे इतर फीचर्स...