आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात आज लाँच होणार 4G स्मार्टफोन, किंमत 4999 रुपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Xolo Era 2X leaked image - Divya Marathi
Xolo Era 2X leaked image
गॅझेट डेक्स : आज  Xolo 5 ही कंपनी  4G  स्मार्टफोन लॉंच  करणार आहे.  या फोनाची किंमत 5000 रुपये असण्याची शक्यता आहे. हा फोन दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात लाँच केला जाणार आहे. तसेच विक्रीसाठी हा फोन फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल. फोनची किंमत 4999 रुपयाच्या जवळपास असण्याची शक्यता आहे.
 
 
फोनमध्ये असणार अनलॉक फिचर... 
कंपनी Taptolife हॅशटॅगसोबत लाँचची हिंट देत आहे. त्यामुळे हा फोन टॅप केल्यावर अनलॉक होणारे फिचर यात असण्याची शक्यता आहे. हा फोन पॉकेटला शोभेल असा आहे. तसेच हा फोन जियो सपोर्टेड असेल.  
पुढील स्लाईडवर जाणून घ्या Xolo Era 1X चा फिचर ....
 
बातम्या आणखी आहेत...