आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Xolo Launches New Era Smartphone At Rs 4444 With 8 MP Camera

8MP कॅमेरा, 1 GB रॅमसह Xolo ने लॉन्च केला लो बजेट स्मार्टफोन, किंमत 4,444 रु.

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Xolo कंपनीने बुधवारी आपला नवा लो बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 1 GB रॅमने Xolo Era हा फोन अद्ययावत आहे. ब्लॅक कलर व्हरिएंटमध्ये लॉन्च करण्‍यात आला आहे. या फोनची किंमत 4,444 रुपये असून ई-कॉमर्स वेबसाइट स्नॅपडीलवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. फोन खरेदी करण्यापूर्वी यूजर्सला आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल. स्नॅपडीलवर 9 जुलैपासून रजिस्ट्रेशन सुरु होणार असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी माहिती निली आहे.
Xolo Era चे फीचर्स-
>डुअल सिम सपोर्ट
>अॅंड्राइड किटकॅट 4.4 ऑपरेटिंग सिस्टम
>5 इंचाचा FWVGA डिस्प्ले
>480X854 पिक्सल्स रेझोल्युशन क्वॉलिटी
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, Xolo Era स्मार्टफोनचे इतर फीचर्स...