आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4,444 रु. किमतीत Xolo ने लॉन्च केला स्मार्टफोन, 8MP कॅमेरा, 1 GB रॅम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Xolo कंपनीने Xolo Era हा नवा स्मार्टफोन भारतात आणला आहे. त्याची किंमत 4,444 रुपये आहे. ई-कॉमर्स वेबसाइट 'स्नॅपडील'वर हा स्मार्टफोन 16 जुलैला उपलब्ध होणार आहे. फोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 15 जुलैपर्यंत रजिस्ट्रेशन करावे लागेल.
8 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 1 GB रॅमने Xolo Era हा फोन अद्ययावत आहे. ब्लॅक कलर व्हरिएंटमध्ये लॉन्च करण्‍यात आला आहे.

Xolo Era चे फीचर्स-
>डुअल सिम सपोर्ट
>अॅंड्राइड किटकॅट 4.4 ऑपरेटिंग सिस्टम
>5 इंचाचा FWVGA डिस्प्ले
>480X854 पिक्सल्स रेझोल्युशन क्वॉलिटी

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, Xolo Era स्मार्टफोनचे इतर फीचर्स...