आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Facebook वर फोटो अपलोड करताना करा या 5 Tricks, मिळतील जास्त like

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- फेसबुकवर फोटो अपलोड केल्यावर जास्त likes मिळावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर या काही Tricks तुमच्यासाठीच आहेत. या 5 Tricks ची वापर करून तुम्ही बेस्ट फोटो बेसबुकवर अपोलड करू शकता.

रोज करोडो फोटो होतात अपलोड
फेसबुकवर जवळपास 35 कोटी नवे फोटो रोज अपलोड होतात. अपलोड करताना फेसबुक तुमच्या फोटोची साइज ऑटोमॅटिकली डिफॉल्ट करते. यामुळे अनेकवेला हाय क्वॉलिटीचे फोटो देखील फेसबुकवर काँप्रेस होतात आणि त्यांची क्वॉलिटी देखील कमी होते. अशात या Tricks चा वापर करून चांगला फोटो फेसबुकवर अपलोड करता येऊ शकतो. रेग्यूलर फोटोसाठी फेसबुकची डिफॉल्ट साइज 720px, 920px, 2048px आहे. आणि कव्हर फोटोसाठी ही साइज (851x315)px एवढी आहे.

पुढील स्लाइडवर जाणून घ्या कोणत्या आहे या 5 Tricks...
बातम्या आणखी आहेत...