आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता इंटरनेटशिवाय करा Paytmने पेमेंट, अशी आहे पध्‍दत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्‍क - डिजिटल पेमेंट्स प्‍लॅटफॉर्म paytmने नुकतीच एक नवी सेवा लाँच केली आहे. यामध्‍ये यूजर्स इटंरनेटशिवाय paytmचे ट्रांजॅक्‍शन करु शकतील. यासोबतच स्‍मार्टफोनचे रिचार्ज आणि अन्‍य बिलदेखील ते भरू शकतील. paytm यूजर्झना याचा फायदा होईल. बिना इंटरनेट paytm वापरण्‍याची प्रक्रीया खूप सोपी आहे. अशी आहे पध्‍दत .....
यासाठी यूजर्सना आपला मोबाईल नंबर paytmसोबत रजिस्‍टर करावा लागेल आणि paytmवर 4 अंकांचा paytm पिन बनवावा लागेल.
पुढील स्‍लाइड्सवर क्लिक करुन जाणून घ्‍या, काय आहे प्रोसेस
बातम्या आणखी आहेत...