Home | Business | Gadget | You Should Know About These WhatsApp Tricks

WhatsApp वापरत असाल तर अवश्‍य माहिती पाहिजे या 6 Tricks

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Oct 02, 2017, 04:30 PM IST

येथे आम्‍ही तुम्‍हाला व्‍हॉट्सअपच्‍या अशा 7 Tricks सांगणार आहोत. ज्‍यांच्‍यामदतीने तुम्‍हाला व्‍हॉट्सअप आणखी चांगल्‍या प

 • You Should Know About These WhatsApp Tricks
  गॅजेट डेस्‍क- येथे आम्‍ही तुम्‍हाला व्‍हॉट्सअपच्‍या अशा 6 Tricks सांगणार आहोत. ज्‍यांच्‍यामदतीने तुम्‍हाला व्‍हॉट्सअप आणखी चांगल्‍या पद्धतीने वापरता येईल. व्‍हॉट्स्‍टअपवर चॅटींग करणे, फोटो शेअर करणे याव्‍यतिरिक्‍त अशा अनेक गोष्‍टी आहेत. ज्‍या तुम्‍हाला करता येऊ शकता. चला तर जाणुन घेऊया या विषयी...

  पुढील स्‍लाइडवर पाहा, व्‍हॉट्सअपच्‍या ट्रीक्‍स...
 • You Should Know About These WhatsApp Tricks
  मेसेज कोणी वाचला आहे जाणुन घ्‍या
  व्‍हॉट्सअपवर बरेचजण आता Read recipent ऑफ ठेवतात. त्‍यामुळे आपला मॅसेज कोणी वाचला आहे आणि कोणी नाही, हे आपल्‍याला समजत नाही. अशात तुम्‍हाला आपला मॅसेज कोणी वाचला आहे, हे जाणुन घ्‍यायचे असेल तर एक ट्रीक आहे. मॅसेजला क्लिक करा आणि त्‍यांनतर वरती एक आयकॉन दिसेल त्‍यावर क्लिक करा. मॅसेज कोणीकोणी वाचला आहे. हे तुम्‍हाला समजुन जाईल. 
   
 • You Should Know About These WhatsApp Tricks
  फेव्‍हरेट चॅटला ठेवा सर्वात वरती 
  तुम्‍ही आपल्‍या फेव्‍हरेट चॅटला चॅट ऑप्‍शनमध्‍ये सर्वात वर ठेवू शकता. यासाठी त्‍या चॅटला क्लिक करा. तुम्‍हाला एक पिन दिसेल. त्‍या पिनला टॅप करताच तुमचे आवडीचे चॅट सर्वात वर येईल. 
   
 • You Should Know About These WhatsApp Tricks
  फोटो करु शकता एडीट 
  व्‍हॉट्सअपवर फोटो सेन्‍ड करण्‍यापूर्वी तुम्‍ही त्‍याला एडीटही करु शकता. जसे तुम्‍ही फोटो सेन्‍ड करण्‍यासाठी फोटो सिलेक्‍ट कराल तेव्‍हाच तुम्‍हाला एडीटचे ऑप्‍शन दिसेल. यावर तुम्‍ही फोटोचा कलर चेंज करणे, रिसाईज करणे तसेच फोटोवर एखादे नावही टाकू शकता. 
   
   
   
 • You Should Know About These WhatsApp Tricks
  Font बदलू शकता 
  या फीचरच्‍या साहाय्याने तुम्‍ही वेगवेगळ्या Fontमध्‍ये टाईप करु शकता. यासाठी टाईप केल्‍यानंतर Font ऑप्‍शनला सिलेक्‍ट करा. तेथे तुम्‍ही Fontला Bold, etalic करु शकता. 
 • You Should Know About These WhatsApp Tricks
  अनेक भाषांत करु शकता चॅट 
  व्‍हॉट्सअपवर तुम्‍ही केवळ इंग्लिश भाषेतच चॅट करु शकता असे नाही. तर मराठी, गुजराती अशा अनेक भाषांत तुम्‍ही चॅट करु शकता. व्‍हॉट्सअपच्‍या सेटिंगमध्‍ये Chats > Click on App Languageमध्‍ये तुम्‍ही हव्‍या त्‍या भाषेला सिलेक्‍ट करु शकता. 
 • You Should Know About These WhatsApp Tricks
  ब्लू टिकला ठेवा ऑफ 
  जर तुम्‍हाला प्रायव्‍हसी हवी असेल तर Read Reciepts ऑप्‍शन ऑफ ठेवू शकता. यामुळे तुम्‍ही मॅसेज वाचला आहे की नाही हे पाठवणा-याला कळणार नाही. 

Trending