गॅझेट डेस्क-
फेसबुकचा वापर आता सामान्य झाले आहे. परंतु फेसबूक रेग्युलर फीचर्स व्यतिरिक्त काही असे काम करते त्या विषयी युजर्सला माहिती नाही. तर मग divyamarathi.com
आपल्याला सांगत आहे. फेसबुक विषयी जे की आपल्याला अद्याप माहिती नाही.
विना परमिशन फेसबुक मॅसेंजर अॅप घेऊ शकतो
अपण बिनधास्त पणे आपले फेसबुक अकाउंट लॉग इंन करतो. आणि मॅसेज डाउनलोड करतो परंतु फेसबुक मॅसेज डाउनलोड करतो त्यावेळी काही परमिशन घ्यावी लागते. यात कॅमेरा परमिशनचा पण समावेश आहे. फेसबुक मॅसेज अॅप मोबाईल कॅमेराचा वापर फोटो किंवा व्हिडीओ घेण्यासाठी करू शकतो. तसेच मायक्रोफोनचा वापर ऑडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी आणि मॅसेज टाईप, mms पाठवण्यासाठी कले जाते.
tech guide: प्रचलित टेक टर्म्स आणि त्याचा उद्धेश
फेसबुक मॅसेंजरच्या परवानगीने युजर्सचे फोन कॉल डिटेलस्, नंबर, स्टेटस् आणि आयडेंटीटी पण बघीतली जाते. अस केवळ फेसबुक मॅसेंजर सोबत नाही तर अनेक अॅप सोबत होत असतो.
पुढील स्लाईडवर क्लिक करून पहा फेसबुक विषयी 4 टीपस् ....