आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कितीही वेळेस डिलिट करा हिस्‍ट्री, येथून पुन्‍हा मिळवता येतो डाटा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्‍क- अंड्राईड स्‍मार्टफोन युझर इंटरनेट सर्चिंगसाठी गुगल क्रोमचा वापर करतात. गुगल क्रोमवर जे काही सर्च केले ते सर्व हिस्‍ट्रीमध्‍ये सेव्‍ह होते. क्रोमच्‍या सेटिंगमध्‍ये जाऊन सर्व हिस्‍ट्री डिलिटही करता येते. मात्र युझरने जे काही सर्च केले तो सर्व डाटा कायमचा डिलिट होतो, असा तुमचा समज असेल तर तुम्‍ही चुकीचे आहात. कारण तुम्‍ही जरी हिस्‍ट्रीमध्‍ये जाऊन हा सर्व डाटा डिलिट केला तरीदेखील हा डाटा गुगलकडे सेव्‍ह झालेला असतो. त्‍यामुळे तुमचा स्‍मार्टफोन दुस-याच्‍या हातात गेला तर तो सहजतेने तुम्ही क्लिअर केलेल्‍या हिस्‍ट्रीचा डाटा सहजतेने मिळवू शकतो. 


पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या...कुठे सेव्‍ह असतो डाटा... 

 

 


 

बातम्या आणखी आहेत...