आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4199 रुपयांत Zen चा लेटेस्‍ट स्मार्टफोन लॉन्च, 1GB रॅम आणि 5MP कॅमेरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय स्मार्टफोन कंपनी Zen ने आपला लेटेस्‍ट स्मार्टफोन लॉंन्च केला आहे. याचे मॉडेल नेम Cinemax2 आहे. कंपनीने याची किंमत 4,199 रुपये ठरवली आहे. यूजर्सला या फोनची केवळ ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे.
Cinemax 2 हायलाइट्स :
* स्क्रीन- 5.2 इंचाचा
* प्रोसेसर- 1.3GHz क्वॉड-कोअर
* रॅम आणि मेमरी- 1GB , 8GB
* कॅमेरा- 5MP रियर, 2MP फ्रंट
* बॅटरी- 2900mAh ऑपरेटिंग सिस्टिम
* रॅम अँड्रॉइड 5.1 लॉलीपॉप
पुढील स्‍लाइडवर वाचा Cinemax2 स्मार्टफोनचे डीटेल फीचर्स...