आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चायना कंपनीने लॉन्च केला Apple सारखा डिस्प्ले असलेला स्मार्टफोन, वाचा खास फीचर्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी ZTEने लिमिटेड अॅडिशन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. 'Axon 7 प्रीमियम' हा मिड रेंज व्हेरिएंट स्मार्टफोन Axon 7 चे एक्सटेंशन आहे. सध्या हा फोन केवळ US मार्केटमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. डिस्प्ले, रॅम, स्टोरेज आणि डिझाइनमध्ये हा फोन दर्जेदार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

'Axon 7 प्रीमियम'ची किंमत जवळपास 34,100 रुपये आहे. या फोनचे स्टॅंडर्ड व्हेरिएंट चीनमध्ये मागील मे महिन्यात लॉन्च झाले होते. या फोनची किंमत 27,300 रुपये होती.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, 'Axon 7 प्रीमियम'चे 5 खास फीचर्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...