आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थव्यवस्थेला गती देण्‍यासाठी या 10 देशांमध्‍ये चालतो सेक्स टुरिझम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पेन - Divya Marathi
स्पेन
बहुतेकांचा फिरण्‍याचा उद्देश पुन्हा ताजेतवाने होऊन आपल्या कामाला लागणे हा असतो. वेगवेगळ्या डिशची चव घेणे आणि दुस-या देशातील सौंदर्य पाहणे. मात्र काही लोकांच्या पर्यटनाचा अर्थ असतो पूर्ण थ्रिल. सेक्स पर्यटन याच थ्र‍िलपणाचा एक मुख्‍य भाग आहे. अनेक देशांमध्‍ये हा वेगाने आणि प्रचंड कमाईचे क्षेत्र आहे. येथे सर्वात मोठा ग्राहक असतात पुरुष आणि सेवा देतात महिला. या कोटींचा व्यवसायातून संबंधित देशांना विशेष फायदा होतो.
स्पेन :
माद्रिद, बार्सिलोना, इबिजा या सारखी शहर पर्यटकांची आवडती ठिकाणे आहेत. मात्र अर्थव्यवस्था वाढवावी म्हणून स्पेनमध्‍ये आता सेक्स टुरिझमला सुरुवात झाली आहे. वेश्‍याव्यवसाय कायदेशीर झाल्याने स्पेन युरोपमधील सर्वात प्रसिध्‍द सेक्स टुरिझम ठिकाण म्हणून पुढे येत आहे. येथील सेक्स वर्कर्स बहुतेक दक्षिण अमेरिकन आणि स्पॅनिश महिला असतात.
इतर ठिकाणे - थायलंड, ब्राझील, डो‍मॅनिकन रिपब्लिक, कंबोडिया, नेदरलँड्स, केनिया, फीलिपाइन्स, कोलंबिया, इंडोनेशिया आदी देशांचा समावेश होतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करुन ....