आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिमकार्ड आधारला लिंक नसल्यास होणार डिअॅक्टिव्ह, जाणून घ्या 10 महत्त्वपूर्ण बाबी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मोबाईल सिमकार्ड हे 12 डिजिट आधारकार्डला लिंक करणे केंद्र सरकारने अनिवार्य केले आहे. 6 फेब्रुवारी 2018 याची अंतिम तारीख असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या तारखेनंतरही तुमचे सिमकार्ड आधारला लिंक नसेल तर डिअॅक्टिव्ह होईल. सिमकार्ड आणि आधार लिंक करण्याच्या आदेशाला तात्पूरती स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. कॉन्स्टिट्यूशन बेंच यावर निर्णय घेईल असे न्यायालयाने सांगितले आहे. आधारकार्ड सिमकार्डला किंवा बॅंक अकाऊंटला लिंक करणे प्रायव्हसिचे उल्लंघन आहे की नाही यावर हा बेंच निर्णय देणार आहे.
 
त्यापूर्वी तुम्ही हे १० मुद्दे जाणून घेणे अनिवार्य आहे.... पुढील स्लाईडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...