आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इन्कम टॅक्स वाचवण्याचे 7 अचूक मार्ग, एप्रिलला राहाल \'टेन्शन फ्री\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आपण मेहनत करुन पैसे कमवतो. त्यातील एक ठराविक रक्कम इन्कम टॅक्सच्या रुपात कापली जाते. इन्कम टॅक्स भरताना कमीत कमी रक्कम भरावी लागावी यासाठी सर्वांचा प्रयत्न असतो. तसे करता येणेही शक्य असते. पण आयत्या वेळी केलेले उपाय अपयशी ठरतात. त्याचा फायदा आपल्याला उचलता येत नाही. तेव्हा आताच उपाय करुन आपली बचत करुन घेतलेली बरी. आज आम्ही तुम्हाला असे ७ मार्ग दाखवणार आहोत ज्यांचा वापर करुन तुम्ही इन्कम टॅक्सची रक्कम कमीत कमी करु शकता. एवढेच नव्हे तर इन्कम टॅक्स भरण्यापासून वाचूही शकता.

 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या इन्कम टॅक्स वाचविण्याचे ७ प्रभावी मार्ग....

बातम्या आणखी आहेत...