आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - आयुष्यात प्रत्येकाला करोडपती व्हायचे आहे. मात्र, प्रत्येजकण करोडपती होऊ शकत नाही. कारण, ते आयुष्यभर दुसऱ्यांसाठी काम करतात. दुसऱ्यांसाठी काम करतांनाही तुम्ही करोडपती होऊ शकता. त्यासाठी आहेत या 5 टिप्स. या टिप्स वापरून तुमचा करोडपती होण्याचा मार्ग नक्कीच मोकळा होईल.
साईड बिझनेस सुरु करा
ऑफिस संपल्यानंतर तुम्ही उरलेल्या वेळता साईड बिझनेस सुरु करून एक्स्ट्रा इनकम कमावू शकता. इंटरनेटच्या या दुनियेत तुमच्याकडे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. तुम्हाला जी फिल्ड आवडते त्याच फिल्डमध्ये तुम्ही बिझनेस सुरु करू शकता. त्यामुळे नोकरीशिवाय साईड बिझनेसमधून उत्पन्न सुरु होईल. त्यामुळे आर्थिक स्थैर्य येण्यास मदत होईल.
पुढील स्लाईडवर वाचा - ही आहे दुसरी पद्धत
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.