आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या देशांतील 10 सुंदर महिला सेलिब्रिटी, जगभरात आहेत यांचे चाहते, हे करतात काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अरब देशांचे नाव समोर येताच नेहमीच त्यांच्या रॉयल फॅमिलीच्या श्रीमंतांची चर्चा होते. तेथील राजे आणि त्यांच्या मुलांकडून वापरल्या जाणाऱ्या गोल्ड प्लेटेड कार, आलिशान प्लेनसोबतच त्यांच्या सुंदर वाइव्हजही जगभरात चर्चेत असतात. अरब रॉयल फॅमिलीशी जोडलेल्या महिलांना जगातील सर्वांत सुंदर महिला असल्याचे मानले जाते. परंतु तुम्हाला तेथील सेलिब्रिटीजबद्दल माहिती नसेल.


- अरब देशांच्या सुंदर आणि श्रीमंत महिला सेलिब्रिटीज बाबतची ही खास माहिती.
- या सेलिब्रिटी मॉडेलिंगपासून ते अॅक्टिंगपर्यंतच्या क्षेत्रात कार्यरत आहेत.
- त्यांच्या सौंदर्याची चर्चा जगभरात होते.
- लिस्टमध्ये सामील बहुतांश सेलिब्रिटी फॅशन, मॉडलिंग आणि ब्लॉगिंगमध्ये सक्रिय आहेत.
- विशेष म्हणजे अरब देशांत कडक इस्लामी कायदेकानू असले तरी या सेलिब्रिटी पाश्चिमात्य पोशाखात दिसून येतात.
- या सेलिब्रिटी सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत आणि त्यांच्या फॉलोअर्सची संख्या लाखांमध्ये आहे.


पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, अरब देशातील सुंदर महिला सेलिब्रिटींबाबत...

बातम्या आणखी आहेत...