आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन वर्षात केवळ 3.50 लाखांत सुरु करा हा बिझनेस, मिळेल मंथली 40 हजार इन्कम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पेपर नॅपकीन, ज्याला टिश्यू पेपर म्हटले जाते, ज्याचा वापर हात आणि चेहरा स्वच्छ करण्यासाठी केला जातो. याचा बिझनेस निश्चितच फायद्याचा ठरू शकतो. प्रत्येक घरी, हॉटेल आणि बिझनेस स्पॉटवर टिश्यू पेपरचा वापर केला जातो. कमी किमतीसह हायजेनिक आणि आकर्षक प्रिंट्समध्ये मिळणारा हा पेपर नॅपकीन खुप पॉप्युलर झाला आहे. अशा वेळी पेपर नॅपकीन तयार करण्याची मॅन्युफॅक्टरिंग युनिट लावून चांगली कमाई करु शकता. आज आम्ही या बिझनेसची ए टू झेड माहिती देणार आहोत.

 

केवळ ३.५० लाखांची गुंतवणूक
तुम्ही पेपर नॅपकीनचा बिझनेस सुरु करण्याचा विचार करीत असाल तर तुम्हाला केवळ ३.५० लाख रुपये गुंतवावे लागतील. तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी एवढे पैसे असतील तर उर्वरित रक्कम मुद्रा स्कीम अंतर्गत मिळू शकते. ३.५० लाख तुमच्याकडे असतील तर बॅंक टर्म लोन अंतर्गत ३.८० लाख रुपये आणि वर्किंग कॅपिटल लोन अंतर्गत ५.२७ लाख रुपये देऊ शकते.

 

सेटअपला येईल एवढा खर्च
जमिन आणि बिल्डिंग रेंट: 4,000 रुपये
मशीनरी आणि इक्विपमेंटवर खर्च: 4 लाख रुपये
सेल्स टॅक्स, फ्रेट अॅण्ड इन्शुरन्सवर खर्च- 4,000 रुपये
कोणत्या प्रकारची मशिनरी: दोन कलर फ्लॅक्‍सोग्राफिक मशीन, एक टेस्टिंग इक्‍विपमेंट, एज सीलिंग अॅण्ड कटिंग मशीन, हॅंड टूल्‍स.
 
एकूण खर्च: 4.80 लाख रुपये

 

पुढील स्लाईडवर वाचा, किती वर्किंग कॅपिटलची असेल गरज...

बातम्या आणखी आहेत...