आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोह्यांचा बिझनेस तुम्हाला करु शकतो कोट्यधीश, सरकार देईल एवढी मदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मागील काही वर्षांत पोह्यांना दैनंदिन आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व मिळाले आहे. पोह्याला पौष्टिक खाद्य मानले जाते. त्यामुळे सर्वसामान्य बाजारपेठांत पोह्यांची मागणी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढतेय. हा ट्रेंड लक्षात घेऊन आजच तुम्ही पोहे उत्पादन करण्याचा स्वत:चा उद्योग उभारून पैसे कमावू शकता. खादी आणि व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशनने तयार केलेल्या

 

प्रोजेक्ट प्रोफाईल रिपोर्टनुसार, तुम्हाला हा उद्योग सुरु करण्यासाठी फक्त 2 लाख 43 हजार रुपये इतका खर्च येईल. उर्वरीत 90% रक्कम तुम्हाला सरकार कर्ज स्वरुपात देईल. जर तुम्ही कमी गुंतवणूकीत चांगला व्यवसाय सुरु करण्यास इच्छुक असाल, तर पोह्याचा उद्योग हा चांगला पर्याय होऊ शकतो.


पुढील स्लाईडवर वाचा - असा सुरु करा पोह्याचा उद्योग, होईल कमाई

बातम्या आणखी आहेत...