Home | Business | Industries | not everyone can buy ferrari limited edition cars

कोणताही अब्जाधीश खरेदी करु शकत नाही 'ही' कार; यामध्ये आहे हे खास

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 26, 2018, 12:00 AM IST

ही गोष्ट अत्यंत खरी आहे की, पैशाने सर्व काही विकत घेतले जाऊ शकते. तुम्हाला प्रेमाबद्दल नाही तर एका कारबद्दल सांगत आहोत.

 • not everyone can buy ferrari limited edition cars

  नवी दिल्ली: ही गोष्ट अत्यंत खरी आहे की, पैशाने सर्व काही विकत घेतले जाऊ शकते. तुम्हाला प्रेमाबद्दल नाही तर एका कारबद्दल सांगत आहोत. एक कंपनी अशी आहे की, आपल्या निवडक कार निवडक लोकांनाच विकते. टॉप अब्जाधीश किंवा एखादा राजाही असेल तर तो ही कार खरेदी करु शकत नाही.

  इटलीची कार कंपनी प्रत्येक व्यक्तीला कार विकत नाही. ते आपल्या ग्राहकांना स्वत: निवडतात. त्यांचा निवडण्याची पद्धतही वेगळी आहे. फरारीचे चीफ मार्केटिंग आणि कमर्शियल ऑफिसर एनरिको गॅरेरिया ठरवतात की, फरारी लिमिटेड एडिशन कोणाला मिळेल आणि कोण या कारला खरेदी शकते.

  पुढील स्लाइडवर वाचा, काय आहे कार विकण्याची पद्धत...

 • not everyone can buy ferrari limited edition cars

  काय आहे कार विकण्याची पद्धत
  एनरिको गॅलेरियोने द ड्राइव्हला दिल्या गेलेल्या मुलाखतीत मेरी नोकरीचा सर्वात कठिण भाग म्हणजे 'नाही' म्हटणे. त्यांनी म्हटले की, काही खरेदीदारांकडून मोठा दबाव असतो. सप्लायर्सकडून अधिक डिमान्ड असते. तर आम्ही चांगल्या ग्राहकांना रीवॉर्ड देण्यासाठी त्यांची ओळख करतो. लिमिटेड एडिशन कारला आम्ही बेस्ट कस्टमर्स दिल्या जाणाऱ्या भेट म्हणून पाहतो.

   

  पुढे वाच, कोणालाही मिळत नाही कार

 • not everyone can buy ferrari limited edition cars

  कोणालाही मिळत नाही कार

  गॅलेरिया यांनी सागितले की, सुरुवातीला अशा लोकांच्या सुचना येतात जे त्याचे हकदार नसतात. त्यांच्याकडे फक्त पैसा असतो. ते म्हणतात की, मी राजा किंवा दुसरा कोणी आहे. तर त्याला कार विकण्याचा अधिकार आहे. उत्तर देताना गॅलरिया म्हणतात की, पण आपण फरारीचे ग्राहक नाही.

   

  पुढे वाचा, विना पाहताच विकल्या कोट्यवधींची कार...

 • not everyone can buy ferrari limited edition cars

  विना पाहताच विकल्या कोट्यवधींच्या कार

  18 लाख डॉलरपेक्षा अधिक कारला गिफ्ट करणे. फरारीची स्पेशल कार LaFerrari Aperta कन्व्हर्टिबरचे ग्राहकांची लिस्ट बनवत गॅरेलिया यांनी 200 लोकांना फरारीची चावी मेल केली. नंतर विचारले की तुम्ही ही कार न पाहता खरेदी करु शकता का? आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्वांनी होकार दिला. एका मेलमध्येच सर्व 200 कार प्रोडक्शनच्या दरम्यानच विकल्या गेल्या.

Trending