Home | Business | Industries | salman and hrithik give away republic day gift every product will get half price

सलमान, ऋति‍ककडून प्रजासत्ताक दिनासाठी ही मोठी भेट, निम्म्या किंमतीत मिळतील हे प्रोडक्ट्स

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 26, 2018, 12:00 AM IST

बॉलीवुडचे दबंग स्टार सलमान खान आणि जगातील सर्वात स्मार्ट अॅक्टर बनलेल्या ऋति‍क रोशननेही देशवासीयांना गणतंत्र दिवसाची भेट

 • salman and hrithik give away republic day gift every product will get half price

  नवी दिल्ली - बॉलीवुडचे दबंग स्टार सलमान खान आणि जगातील सर्वात स्मार्ट अॅक्टर म्हणून ओळखल्या जाणारे ऋति‍क रोशन या दोघांनी देशवासीयांसाठी धमाकेदार ऑफर्स घेऊन आले आहे. गणतंत्र दिवसाची भेट देण्याची सर्व प्लॅनिंग केली आहे. myntra.com ऋति‍क रोशनचा ब्रॅंड HRX आणि सलमान खानचा ब्रॅंड being human चे प्रोडक्ट्सवर 50% ते 60% पर्यंत सूट मिळत आहे.

  येथून शॉपींग केल्यानंतर जर तुम्ही ICICI च्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरुन पेमेंट केले तर तुम्हाला 10 टक्क्यारर्यंत एक्ट्रा सुट मिळणार आहे. ई-कॉमर्स कंपनीवर चालू असलेल्या ऑफर्सचा आणखी एक फायदा आहे की, तुम्हाला कोठेही जाण्याची आवश्यकता नाही. घरबसल्या किंवा ऑफिसातून तुमच्या आवडिच्या वस्तू तुम्ही ऑर्डर करु शकतात. divyamarathi.com सांगत आहे की, कोणत्या वस्तूवर किती ऑफर मिळत आहे.

  पुढील स्लाइडवर जाणून घ्या ऑफर्सबद्दल...

 • salman and hrithik give away republic day gift every product will get half price

  Hooded Sweatshirt 
   
  HRX by Hrithik Roshan Men Black Solid Hooded Sweatshirt
   
  कोठे - Myntra.com 
  काय आहे डिल
   
  MRP - 2,199 रुपये 
  डिल प्राइज - 1,099 रुपये
  डि‍स्‍काऊंट  - 50%      

 • salman and hrithik give away republic day gift every product will get half price

  Sneakers Shoes
   
  HRX by Hrithik Roshan Men White Sneakers
   
  कोठे  - Myntra.com 
  काय आहे डिल
   
  MRP -  3,499 रुपये 
  डिल प्राइज   - 1,749 रुपये 
  डि‍स्‍काऊंट -  50%   

 • salman and hrithik give away republic day gift every product will get half price

  Casual Shirt
   
  Being Human Men Charcoal Slim Fit Solid Casual Shirt
   
  कोठे - Myntra.com 
  काय आहे डिल

  MRP -  2499 रुपये
  डिल प्राइज  - 1,249 रुपये
  डि‍स्‍काऊंट - 50%  

 • salman and hrithik give away republic day gift every product will get half price

  Sleeveless Jacket
   
  Being Human Clothing Men Navy Padded Sleeveless Jacket
   
  कोठे - Myntra.com  
  काय आहे डिल
   
  MRP -  3,999 रुपये 
  डिल प्राइज  - 1,599 रुपये
  डिस्काऊंट - 60%

 • salman and hrithik give away republic day gift every product will get half price

  Stretchable Jeans 
   
  Being Human Clothing Men Blue Skinny Fit Stretchable Jeans
   
  कोठे - Myntra.com  
  काय आहे डिल
   
  MRP -  3,499 रुपये 
  डिल प्राइस  - 1,749 रुपये
  डि‍स्‍काऊंट - 50%  

Trending