आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओशो होते एक यशस्वी बिझनेसमन, वाचा त्यांचे 5 बिझनेसमंत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मॉडर्न वर्ल्ड ओशोंना फिलॉसॉफर म्हणून ओळखते. त्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर होते. पण ओशो एक यशस्वी बिझनेसमनही होते. त्यांनी एखादा बिझनेस कसा यशस्वी करायचा याचे मंत्र सांगितले आहेत. विशेष म्हणजे त्यांना विचारलेल्या प्रश्नावर ते एवढे मार्मिक उत्तर द्यायचे की समोरचा त्यांच्या विचारांनी संमोहित झाल्याशिवाय राहत नसे. त्यामुळेच जीवंत असताना त्यांना जेवढी लोकप्रियता मिळाली तेवढीच त्यांच्या मृत्यूनंतर कायम राहिली.

 

११ डिसेंबर १९३१ रोजी ओशोंचा जन्म झाला तर १९ जानेवारी १९९० मध्ये त्यांना मृत्यूने कवेत घेतले. ओशो शिष्यांना उद्देशून दररोज प्रवचन द्यायचे. त्यांची संकटे काळजीपूर्वक ऐकून त्यावर ते मार्ग सुचवायचे. त्यांची उत्तर कायम समाधान करणारे असायचे. बऱ्याच वेळा त्यांनी बिझनेस यशस्वी कसा करायचा यावरही आपले विचार प्रगट केले. त्यातील काही निवडक मुद्दे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय.

 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या ओशोंचे विचार... असा करा बिझनेस यशस्वी...

बातम्या आणखी आहेत...