आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक महिन्याला होईल 50 हजार इन्कम, सरकारच्या या स्कीमला लाभ उचला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- तुम्हाला कमी पैशांमध्ये जास्त इन्कम मिळवायचे असेल तर सरकारच्या या योजनेचा लाभ उचलू शकता. तुमच्याकडे अशा सेक्टरमध्ये बिझनेस सुरु करण्याची संधी आहे, ज्याची डिमांड कोणत्याही वेळी जास्त असते. बाजारात अनेक ब्रांडचे मिळणारे बटर, पॅकेटचे दुध, दही, पॅक पनीर, तुप आणि फ्लेवर्ड मिल्क बघितले असेल. या प्रोडक्टची मॅन्युफॅक्चरींग युनिक तुम्ही सुरु करु शकता. केवळ ४ लाख रुपये गुंतवून तुम्ही हा व्यवसाय सुरु करु शकता. याचा इतर खर्च सरकार मुद्रा योजने अंतर्गत करेल.

 

सरकारने फिक्स रक्कमेवर बिझनेसचे जे स्ट्रक्चरिंग केले आहे, त्यानुसार प्रत्येक महिन्याला ५० हजार रुपयांपर्यंत तुम्ही इन्कम मिळवू शकता. म्हणजे ४ लाख रुपये स्वतः जवळून गुंतवून तुम्ही प्रत्येक महिन्याला ५० हजार रुपये कमाई करु शकता.
 
किती स्पेस आवश्यक आहे
हा बिझनेस सुरु करण्यासाठी तुमच्याकडे किमान १००० स्केअर फुट जागा असणे आवश्यक आहे. तुमची जागा नसेल तर लीज वर किंवा रेंटवरही घेऊ शकता.

 

घ्यावे लागेल लायसन्स
पॅकेज फुड विकण्यासाठी तुम्हाला हेल्थ अथॉरिटीकडून लायसन्स घ्यावे लागेल.

 

५०० लीटर दुधाची गरज
या स्पेसमध्ये तुम्ही दररोज ५०० लीटर दुधाचे प्रोसेसिंग करु शकता. त्यातून पॅक दूध, तुप, दही, फ्लेवर्ड मिल्क आदी तयार करता येऊ शकते.

 

पुढील स्लाईडवर वाचा, हे युनिक सुरु करण्यासाठी किती खर्च येईल...

बातम्या आणखी आहेत...