आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज 9999 रुपयांत मि‍ळत आहे Redmi Y2, आहेत हे अॅडव्हान्स फीचर्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ई कॉमर्स वेबसाइट Amazon वर मंगळवारी दुपारी 12 वाजता Redmi Y2 चा एक्‍सक्‍लूसि‍व्ह सेल सुरू झाला आहे. 3GB रॅम आणि 32GB स्‍पेस असणाऱ्या या मोबाईलची किंमत 9,999 रुपये आहे. 4GB रॅम आणि 64GB स्‍पेसवाल्या या फोनची किंमत 12,999 रुपये आहे.

 

 

दोन ऑफर
ICICI च्या डेबि‍ट आणि क्रेडि‍ट कार्डद्वारे खऱेदीवर तुम्हाला  500 रुपयांची इंस्टंट कॅश बॅक मिळेल. याशिवाय एअरटेलसोबत 1800 रुपयांची कॅशबॅक आणि 240 जीबी मोफत डाटा मिळेल.

 

 

खासियत

- 4500k सॉफ्ट टोंड सेल्‍फी लाइट 
- ड्युअल 12MP+5MP कॅमेरा 
- 18:5 फुल स्‍क्रीन डि‍स्प्‍ले, फेस अनलॉक 
- 16MP फ्रंट कॅमरा 
- एआई बेस्‍ड ब्‍यूटी 4.0
- स्नॅपड्रॅगन 625,14 एनएम ऑक्‍टा कोर प्रोसेसर 
- इंफ्रारेड रि‍मोट
- 3080 एमएमएच बॅटरी 
- फ्रिंगर प्रिंट सेंन्सर

बातम्या आणखी आहेत...