Home | Business | Industries | apple is getting discounts on every phone getting upto rs 7000 discounts

Apple च्या प्रत्येक फोनवर मिळत आहे सूट; 7000 रुपयांपर्यंत करु शकता बचत

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 08, 2018, 10:20 AM IST

ई-कॉमर्स कंपन्यांचा सेल सुरु आहे. अमेझॉनवर सुरू असलेल्या या सेलमध्ये अॅपलच्या प्रत्येक फोनवर चांगलीच सूट मिळ

 • apple is getting discounts on every phone getting upto rs 7000 discounts

  नवी दिल्ली- ई-कॉमर्स कंपन्यांचा सेल सुरु आहे. अमेझॉनवर सुरू असलेल्या या सेलमध्ये अॅपलच्या प्रत्येक फोनवर चांगलीच सूट मिळत आहे. या सेलमध्ये तुम्हाला आयफोनवर 7000 रुपयापर्यंत सूट मिळत आहे. तुम्ही जर स्मार्टफोन घेण्याचे प्लॅनिंग करत असाल आणि तुम्ही अॅपलचे फॅन असाल तुमच्यासाठी ही शानदार संधी आहे.

  या शिवाय या शॉपिंगचा आणखी एक फायदा आहे की यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या किंवा ऑफिसमधूनही ही ऑर्डर करु शकता.

  पुढे वाचा: कोणत्या वस्तूवर किती सूट

Trending