Home | Business | Industries | available at rs1299 shoes priced at rs 3200 red tape puma

1299 रुपयात मिळत आहेत 3200 चे शूज, Red tape पासून Puma पर्यंतचे ऑप्‍शन

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 23, 2018, 11:18 AM IST

उन्हाळा तुमच्यासाठी फॅशनची संधी घेऊन येत असतो. त्यामुळेच ई-कॉमर्स कंपन्या सातत्याने सूट देत आहेत. अशात Tata

 • available at rs1299 shoes priced at rs 3200 red tape puma

  नवी दिल्ली- उन्हाळा तुमच्यासाठी फॅशनची संधी घेऊन येत असतो. त्यामुळेच ई-कॉमर्स कंपन्या सातत्याने सूट देत आहेत. अशात TataCliq वर शूजचा सेल सुरु आहे. या सेलमध्ये तुम्ही तुमच्या पसंतीचे शूज खरेदी करु शकता. कारण येथे तुम्हाला प्रत्येक शूजवर 71% सूट मिळत आहे. या सेलमध्ये puma आणि redtape च्या शूजवर चांगली सूट मिळत आहे.

  याशिवाय ऑनलाइन साइटवरुन शॉपिंगचा आणखी एक फायदा आहे तो म्हणजे तुम्हाला यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या किंवा ऑफिसमध्ये बसूनही ऑर्डर करु शकता.

  पुढे वाचा: कोणकोणत्या आयटमवर किती सूट

Trending