आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंडमध्ये फिरण्यासाठी हे आहेत 5 बेस्ट डेस्टिनेशन, 5,000 रुपयापासून टूर पॅकेज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जर तुम्ही उन्हाळ्यात उत्तराखंड फिरण्याचे प्लॅनिंग करत असाल तर तुम्ही या ठिकाणी बुकिंग करु शकता. या जागा म्हणजे फेमस टूरिस्ट स्पॉट आहेत. आत्ता बुकिंग केल्यास हे बजेट हॉटेल तुम्हाला स्वस्तात उपलब्ध होतील. पिक सिझनमध्ये येथील हॉटेलमध्ये रुम भेटत नाहीत. चला जाणून घेऊ यात उत्तराखंडमध्ये फिरण्याचे काय बेस्ट ऑप्शन आहेत.

 

 

नैनीताल
नैनीताल हा उत्तराखंडमधील फेमस टूरिस्ट स्पॉट आहे. तुम्ही कारने येथे जाऊ शकता. याशिवाय तेथे उत्तराखंड पर्यटन विभागाच्या बस आणि खासगी व्हॉल्वो बसने जाऊ शकता.  
त्यासाठी तुम्हाला दिल्लीतुन 400 ते 600 रुपये मोजावे लागतील. येथे तुम्हाला 1000 ते 5000 रुपयात बजेट हॉटेल मिळतील. तुम्ही बजेटनुसार ट्रिवागो, एक्सपीडिया या संकेतस्थळावरुन हॉटेल बुकिंग करु शकता. 

पॅकेज- 2 रात्र 3 दिवस
किंमत- 5000 रुपये (प्रती व्यक्ती)

यात काय समाविष्ट
- हॉटेलमध्ये राहणे
- ब्रेकफास्ट
- साईटसीन

 

 

पुढे वाचा: अन्य डिस्टिनेशनबाबत...

बातम्या आणखी आहेत...