Home | Business | Industries | best market to shop for kids clothes in budget

चिमुकल्यांसाठी खरेदी करा अर्ध्या किंमतीत कपडे, या मार्केटमध्ये करा शॉपिंग

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 01, 2018, 11:00 AM IST

जर तुम्हाला उन्हाळ्यात तुमच्या चिमुकल्यांसाटी स्टायलिस्ट आणि कंफर्टेबल कपडे खरेदी करायचे असतील तर आम्ह

 • best market to shop for kids clothes in budget
  लहान मुलांचे कपडे कमी किंमतीत खरेदी करायचे असतील तर या मार्केटमध्ये शॉपिग करा.

  मुंबई/नवी दिल्ली- जर तुम्हाला उन्हाळ्यात तुमच्या चिमुकल्यांसाटी स्टायलिस्ट आणि कंफर्टेबल कपडे खरेदी करायचे असतील तर आम्ही तुम्हाला खास माहिती देत आहोत. देशात काही अशीही ठिकाणे आहेत जेथे लहान मुलांचे दर्जेदार कपडे अतिशय कमी किंमतीत मिळतात.

  येथे खरेदी करा स्वस्तात कपडे


  सरोजनी नगर मार्केट, दिल्ली
  सरोजनी नगर मार्केट दिल्लीतील लोकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. येथे एक्सपोर्ट प्रोडक्ट अतिशय कमी किंमतीत मिळतात. येथे तुम्हाला कपड्यांसोबतच पुस्तके, बॅग, शूज, सॅण्डल अशा वस्तू रिटेल मार्केटपेक्षा जवळपास अर्ध्या किंमतीत मिळतात. येथे तुम्हाला बार्गेन करावे लागते. येथे तुम्हाला लहान मुलांचे फॅशनेबल आणि ट्रेंडी कपडे 200 ते 1,000 रुपयांपर्यंत मिळतात.


  रोहताश नगर, शाहदरा
  दिल्लीतीलच शाहदरा येथील रोहताश नगरमध्ये कपड्यांचे होलसेल आणि रिटेल मार्केट आहे. येथे महिलांचे आणि लहान मुलांचे कपडे कमी किंमतीत मिळतात. येथे कपड्यांचे दर रिटेल मार्केटच्या तुलनेत 30 ते 40 टक्के कमी असतात.

  पुढे वाचा: अन्य मार्केटविषयी माहिती...

 • best market to shop for kids clothes in budget

  रविवार बाजार, अहमदाबाद
  अहमदाबादमधील रविवार बाजार साबरमतीजवळ लागतो. हा बाजार 600 वर्ष जुना आहे. हा बाजार गुजारी बाजार म्हणूनही प्रसिध्द आहे. येथे लहान मुलांचे कपडे, बुट, बॅग, अॅक्ससरीज होम डेकोरसारख्या वस्तू जवळपास अर्ध्या किंमतीत मिळतात. हे मार्केट केवळ रविवारच्या दिवशी असते. 

   

   

  न्यू मार्केट, कोलकाता
  न्यू मार्केट 1903 मध्ये सर स्टूअर्ट हॉग यांनी बनवले होते. हे बेस्ट शॉपिंग डेस्टिनेशन मानले जाते. येथे चिमुकल्यांचे कपडे, अॅक्ससरीज, फ्लॉवर मिळतात.

   

   

  पुढे वाचा: अन्य मार्केटविषयी...

 • best market to shop for kids clothes in budget

  कुलाबा मार्केट, मुंबई
  दक्षिण मुंबईतील कुलाबा मार्केट हे लहान मुलांचे कपडे, कलरफुल कुर्ता, कोल्हापुरी चप्पल, दागिने यासाठी फेमस आहे. पुरी चप्पल, ज्वैलरी के लिए फेमस है। क्रॉफोर्ड मार्केट मुंबई येथे पोलिस हेडक्वार्टर आणि सीएसटी स्टेशनजवळ हे होलसेल मार्केट आहे. येथे लहान मुलांसाठी स्टिच केलेले कपडे, ड्रेस मटेरियल आदी सामान भेटते. ते 20 ते 25 टक्के स्वस्त असते. 

   

Trending