Home | Business | Industries | branded shoes are available in 599 rupees from nike to reebok options

599 रुपयात मिळत आहेत ब्रॅन्डेड शूज, Nike ते Reebok आहेत ऑप्‍शन

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 10, 2018, 11:00 AM IST

ई-कॉमर्स कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उन्हाळ्यात खास सवलती जाहीर केल्या आहेत. Snapdeal ही यात आघ

 • branded shoes are available in 599 rupees from nike to reebok options

  नवी दिल्ली- ई-कॉमर्स कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उन्हाळ्यात खास सवलती जाहीर केल्या आहेत. Snapdeal ही यात आघाडीवर असून त्यांनी शूजचा सेल लावला आहे. तुम्ही या सेलमध्ये चांगले शूज खरेदी करु शकता. येथे शूजवर जवळपास 73% सूट मिळत आहे. ई-कॉमर्स कंपन्याव्यतिरिक्त एचएसबीसी आणि अॅक्‍सि‍स बॅंकही तुम्हाला ऑफर देत असून याअंतर्गत तुम्हाला शूजच्या खरेदीवर मिळणारी सूट 10 टक्क्यांनी वाढू शकते. त्यासाठी तुम्हाला या बॅंकांच्या कार्डद्वारे पेमेंट करावे लागेल.

  याशिवाय ऑनलाइन शॉपिंगचा आणखी एक फायदा आहे तो म्हणजे यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या किंवा तुमच्या कार्यालयातूनही ऑर्डर करु शकता.

  पुढे वाचा : कोणत्या शूजवर किती सूट...

 • branded shoes are available in 599 rupees from nike to reebok options
 • branded shoes are available in 599 rupees from nike to reebok options
  Puma Shoes
   
  Puma Velocity Tetron II DP Orange Running Shoes
   
  कुठे - Snapdeal.com
  काय आहे डील 
  MRP -  2,999  रुपये 
  डील प्राइस  - 1,299 रुपये 
  डि‍स्‍काउंट - 57%   
   
  पुढे वाचा : Adidas ही आहे स्पर्धेत
 • branded shoes are available in 599 rupees from nike to reebok options
  Adidas
   
  Adidas Yking M Navy Running Shoes
   
  कुठे - Snapdeal.com 
  काय आहे डील 
   
  MRP -  2,999 रुपये 
  डील प्राइस  - 1,799 रुपये
  डि‍स्‍काउंट - 40%
   
  पुढे वाचा : काय आहे ऑफर 
 • branded shoes are available in 599 rupees from nike to reebok options
  Reebok 
   
  Reebok Running Shoes
   
  कुठे - Snapdeal.com 
  काय आहे डील
   
  MRP - 2,899 रुपये 
  डील प्राइस - 1,299 रुपये 
  डि‍स्‍काउंट  - 55%   
   
  पुढे वाचा : ब्रॅन्डेड शूजवरही आहे ऑफर 
 • branded shoes are available in 599 rupees from nike to reebok options
 • branded shoes are available in 599 rupees from nike to reebok options

Trending