Home | Business | Industries | branded shoes available in rs 929 jeans have also on big discount

आजची डील: 929 रुपयात मिळत आहेत 3099 चे ब्रॅण्डेड शूज, जिन्सवर 50% सूट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 24, 2018, 02:00 PM IST

ई-कॉमर्स कंपन्यांचे सेल सुरुच आहेत. या अंतर्गत तुम्ही ब्रॅण्डड शूज आणि जिन्स खरेदी करणार असाल तर ऋति‍क रोशनच

 • branded shoes available in rs 929 jeans have also on big discount

  नवी दिल्ली- ई-कॉमर्स कंपन्यांचे सेल सुरुच आहेत. या अंतर्गत तुम्ही ब्रॅण्डड शूज आणि जिन्स खरेदी करणार असाल तर ऋति‍क रोशनची कंपनी HRX तुम्हाला 40 ते 70 टक्के सूट देत आहे. तुम्ही मिंतरावर सुरू असणाऱ्या या ऑफर अंतर्गत शॉपिंग करत असाल आणि एसबीआय किंवा फोन Pe वरुन पेमेंट करणार असाल तर तुम्हाला 10 टक्के अतिरिक्त सूट मिळेल.

  ई-कॉमर्स कंपन्यांकडून सुरु असणाऱ्या या सेलचा आणखी एक फायदा आहे. तो म्हणजे तुम्हाला यासाठी कुठेही जाण्याची गरज नसून तुम्ही घरबसल्या ऑर्डर देऊ शकता.

  पुढे वाचा: कोणत्या वस्तूवर किती सूट

 • branded shoes available in rs 929 jeans have also on big discount
  Stretchable Jeans 
   
  HRX by Hrithik Roshan Men Blue Skinny Fit Mid-Rise Clean Look Stretchable Jeans
   
  कुठे - myntra.com
  काय आहे डील 
   
  MRP -  2,199 रुपये 
  डील प्राइस  - 1,099 रुपये 
  डि‍स्‍काउंट - 1,100 रुपये
   
  पुढे वाचा : आणखी काय आहेत ऑप्‍शन 
 • branded shoes available in rs 929 jeans have also on big discount
  Stretchable Joggers 
   
  HRX by Hrithik Roshan Men Navy Blue Mid-Rise Clean Look Stretchable Joggers
   
  कुठे - myntra.com
  काय आहे डील
   
   
  MRP - 2,799 रुपये 
  डील प्राइस  - 1,399 रुपये 
  डि‍स्‍काउंट - 1,400 रुपये
   
  पुढे वाचा :  शूजही मिळत आहेत स्वस्त
 • branded shoes available in rs 929 jeans have also on big discount
  Running Shoes 
   
  HRX by Hrithik Roshan Men Charcoal Grey Running Shoes
   
  कुठे - myntra.com
  काय आहे डील 
   
  MRP - 2,999 रुपये 
  डील प्राइस  - 1,199 रुपये
  डि‍स्‍काउंट - 1,799 रुपये
 • branded shoes available in rs 929 jeans have also on big discount
  Running Shoes 
   
  HRX by Hrithik Roshan Men Blue Running Shoes 
   
  कुठे - myntra.com
  काय आहे डील 
   
  MRP - 3,599 रुपये 
  डील प्राइस -  1439 रुपये 
  डि‍स्‍काउंट  - 2,159 रुपये 
 • branded shoes available in rs 929 jeans have also on big discount
  HRX Sneakers 
   
  HRX by Hrithik Roshan Men White Sneakers 
   
  कुठे - स्नॅपडील
  काय आहे डील 
   
  MRP - 3,099 रुपये 
  डील प्राइस -  929 रुपये 
  डि‍स्‍काउंट  - 2,169  रुपये 

Trending