Home | Business | Industries | buy 3199 rupee sari at 799 ruppe in big sale

BIG SALE: 799 मध्ये मिळत आहे 3200 रुपयांची साडी, ई-कॉमर्स कंपन्यांचा सेल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 16, 2018, 12:05 PM IST

फॅशन जगतात आणि महिलांमध्ये साड्यांची चांगलीच क्रेझ असून आणि ट्रेंड आजही कायम आहे. आता तुमच्याकडे साड्याची खर

 • buy 3199 rupee sari at 799 ruppe in big sale

  नवी दिल्ली- फॅशन जगतात आणि महिलांमध्ये साड्यांची चांगलीच क्रेझ असून आणि ट्रेंड आजही कायम आहे. आता तुमच्याकडे साड्याची खरेदी करण्याची आणि वेळ वाचविण्याची चांगलीच संधी आहे.

  ई-कॉमर्स साईट्स तुम्हाला ही संधी देत आहे. अनेक साईट्स कमी किंमतीत साड्या खरेदी करण्याची ऑफर देत आहेत. या संधीचा फायदा तुम्ही घरबसल्या घेऊ शकता.

  पुढे वाचा: काय आहेत ऑफर्स...

 • buy 3199 rupee sari at 799 ruppe in big sale

  Manohari Embroidered Fashion Pure Chiffon Saree  (Orange, Pink)

   

  कुठे आहे डील- flipkart.com

  एमआरपी - 4,599 रु

  डील - 1,749 रु

  सूट - 61%

   

  नोट- काही शर्तींसह  30 टक्के एक्स्ट्रा डिस्काउंटची ऑफर आहे. याशिवाय क्रेडिट कार्ड शॉपिंगवर 5 टक्के एक्स्ट्रा डिस्काउंटची ऑफर देण्यात येत आहे.


   

  पुढे वाचा: आणखी काय आहेत ऑफर

 • buy 3199 rupee sari at 799 ruppe in big sale

  Manohari Embroidered Fashion Pure Georgette Saree  (Light Blue)

   

  कुठे आहे डील- flipkart.com

  एमआरपी -3,699 रु

  डील - 1,345 रु

  सूट - 63%

   

  नोट- काही शर्तींसह 35 टक्के एक्स्ट्रा डिस्काउंटची ऑफर आहे. याशिवाय क्रेडिट कार्ड शॉपिंगवर 5 टक्के एक्स्ट्रा डिस्काउंटची ऑफर देण्यात येत आहे.

   

   

  पुढे वाचा: आणखी काय आहेत ऑफर

 • buy 3199 rupee sari at 799 ruppe in big sale

  TRYme Fashion Cotton Silk Saree With Blouse Piece

   

  काय आहे डील- amazon.in

  एमआरपी - 3,196 रु

  डील - 799  रु

  सूट - 75%

   

  पुढे वाचा: आणखी काय आहेत ऑफर

 • buy 3199 rupee sari at 799 ruppe in big sale

  TRYme Fashion Women's Lycra Saree With Blouse Piece (T1_Light Pink_Free Size)

   

  काय आहे डील- amazon.in

  एमआरपी - 2,999 रु

  डील - 1,299  रु

  सूट  73%

Trending