आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लिपकार्ट ग्रॅन्ड फिनाले: 649 रुपयात कुलर, AC-फ्रि‍जवरही सूट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुम्ही जर अजुनही एसी, फ्रीज किंवा कुलर खरेदी करण्याचे प्लॅनिंग करत असाल तर तुमच्यासाठी फ्लिपकार्टवर एक शानदार ऑफर आहे. कंपनीने फ्लिपकार्ट कुलिंग डेज सेल सुरु केला आहे. या सेलमध्ये तुम्हाला मोठी सूट मिळत आहे. त्यामुळे शॉपिंग करण्याची ही एक चांगली संधी आहे. तुम्ही येथे शॉपिंग करुन हजारो रुपयांची बचत करु शकता. शॉपिंगनंतर तुम्ही एचडीएफसीच्या कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 10 टक्के अतिरिक्त सूट मिळेल. तर अॅक्सिस बँकेच्या कार्डाने पेमेंट केल्यास 5 टक्के अतिरिक्त सुट मिळेल.

 

 

ई-कॉमर्स कंपन्यांवर सुरु असणाऱ्या या ऑफरचा आणखी एक फायदा आहे तो म्हणजे तुम्हाला यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या किंवा ऑफिसमध्ये असतानाही तुमच्या आवडीच्या वस्तू ऑर्डर करु शकता.

 

 

पुढे वाचा: हि‍ताचीचा AC मिळत आहे स्वस्तात...
 

बातम्या आणखी आहेत...