आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकियाच्या फोनवर 77% टक्के सूट, विश्वासाने घेऊ शकाल असे प्रोडेक्ट्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सेलफोनच्या जगावर कधीकाळी एकछत्री अंमल असलेली कंपनी म्हणजेच नोकिया आपल्या भरवशासाठी ओळखली जाते. आजही नोकियाच्या चाहत्यांची कमतरता नाही. जर तुम्हीही नोकियाचे फॅन असाल आणि तुम्हाला तो स्वस्तात हवा असेल तर या डील्स खास तुमच्यासाठी आहेत. या ऑफरमध्ये तुम्हाला नोकियाच्या फोनवर 77 टक्के सूट मिळत आहेत. ई कॉमर्स कंपनी शॉपक्लूजने रीफरबिश्ड कॅटेगिरीत नोकियाच्या फोनचा सेल सुरु केला आहे.

 

 

पुढे वाचा: टॉप 5 डील

बातम्या आणखी आहेत...