Home | Business | Industries | companies clashing for customers 40 pct discount on summer products

ग्राहकांसाठी कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा; सगळे प्रॉडक्ट्स 40 टक्के स्वस्त

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 26, 2018, 10:52 AM IST

उन्हाळ्यात तुम्ही फ्रीज, एसी, कुलर किंवा टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर अमॅझॉनवर तुमच्यासाठी खास ऑफर आहे.

 • companies clashing for customers 40 pct discount on summer products

  नवी दिल्ली- उन्हाळ्यात तुम्ही फ्रीज, एसी, कुलर किंवा टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर अमॅझॉनवर तुमच्यासाठी खास ऑफर आहे. समर कार्निवाल अंतर्गत तुम्हाला ही संधी मिळणार आहे. अमॅझॉनवर सुरु होणाऱ्या या कार्निवालमध्ये प्रत्येक प्रॉडक्‍ट वर 40 टक्के सुट मिळणार आहे. तुम्ही हजारो रुपयांची सेव्हिंग करु शकता. तुम्ही एचडीएफसी कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 10 टक्के कॅशबँक मिळेल.

  ई-कॉमर्स कंपन्यांच्या या ऑफरचा आणखी फायदा आहे तो म्हणजे तुम्हाला यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. चला जाणून घेऊ या कोणत्या प्रॉडक्टवर किती सूट आहे.

  पुढे वाचा: कोणत्या प्रॉडक्टवर किती सूट

 • companies clashing for customers 40 pct discount on summer products
  Voltas 1.5 Ton AC 
   
  Voltas 1.5 Ton 3 Star (2018) Split AC
   
  कुठे - अमॅझॉन
  काय आहे डील 
   
  MRP - 47,990 रुपये 
  डील प्राइस - 28,990 रुपये 
  डि‍स्‍काउंट - 40%
 • companies clashing for customers 40 pct discount on summer products
  Micromax 81cm (32 inches) 
   
  Micromax 81cm (32 inches) 
   
  कुठे - अमॅझॉन
  काय आहे डील 
   
  MRP - 19,990 रुपये 
  डील प्राइस  - 11,990 रुपये
  डि‍स्‍काउंट - 40%  
 • companies clashing for customers 40 pct discount on summer products
  Whirlpool 200 L Refrigerator 
   
  Whirlpool 200 L 3 Star Direct-Cool Single-Door Refrigerator 
   
  कुठे - अमॅझॉन
  काय आहे डील 
   
  MRP - 17,000 रुपये  
  डील प्राइस  -  13,490 रुपये
  डि‍स्‍काउंट - 24% 
 • companies clashing for customers 40 pct discount on summer products
  Crompton Air Cooler 
   
  Crompton Ozone 75Ltrs Desert Air Cooler (White-Grey)
   
  कुठे - अमॅझॉन
  काय आहे डील 
   
   
  MRP - 17,200 रुपये 
  डील प्राइस -  10,900 रुपये
  डि‍स्‍काउंट  - 36%   

Trending