आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

251 रुपयात Cooler आणि 855 रुपयात घरी न्या AC, येथे आहे ऑफर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- उन्हाळ्याचा प्रकोप दिसू लागला आहे. त्यामुळे सगळे जण कूलर किंवा एसी घेण्याचा विचार करत आहेत. ज्यांना एसी किंवा कुलर घ्यायचा आहे त्याच्यासाठी स्नॅपडीलवर एक शानदर ऑफर आहे. याठिकाणी एसीवर जवळपास 25 टक्के सूट मिळत आहे. तर कूलर 26 टक्के स्वस्त दरात मिळत आहेत. याशिवाय तुम्हाला जर हप्त्याने खरेदी करायचा असेल तर केवळ 855 रुपयाच्या EMI वर एसी आणि 251 रुपयांच्या EMI वर कुलर उपलब्ध आहे. शॉपिंगनंतर तुम्ही एचडीएफसी किंवा एचएसबीसीच्या कार्डाने पेमेंट केल्यास तुम्हाला 10 टक्के कॅशबॅक मिळेल. 

 

 

ई-कॉमर्स कंपन्यावर सुरु असणाऱ्या या ऑफरचा आणखी एक फायदा आहे. तो म्हणजे या खरेदीसाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या किंवा ऑफिसमध्ये बसून तुमचे आवडते सामान ऑर्डर करू शकता. 

 

 

पुढे वाचा: कोणत्या वस्तूवर किती सूट 

बातम्या आणखी आहेत...