आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फाईव्ह स्टार हॉटेलचे डर्टी सिक्रेट, अफेअर ते रिकॉर्डिग काय-काय घडते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे आहेत पंचतारांकित हॉटेलचे डर्टी सिक्रेट. - Divya Marathi
हे आहेत पंचतारांकित हॉटेलचे डर्टी सिक्रेट.

नवी दिल्ली- पंचतारांकित हॉटेल्स हे आपल्या स्टॅण्डर्ड, क्वालिटी, स्वच्छता, लक्झरी रुम आणि सर्व्हिससाठी ओळखली जातात. अनेक लक्झरी हॉटेलमध्ये एका रात्रीसाठी लाखो रुपये आकारले जातात. हे हॉटेल्स आपल्या खोल्यांचे भाडे ते गेस्ट लिस्टपर्यंत सिक्रेसी मेंटेन करतात. चला जाणून घेऊ यात या हॉटेलच्या डर्टी सीक्रेट्सविषयी...  

 

 

स्टेट्सला महत्व
- या व्यवसायातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तुमचे स्टेटस मॅटर करते. जर तुम्ही हाय-प्रोफाईल गेस्ट, व्हीआयपी गेस्ट किंवा लॉयल गेस्ट असाल तर तुम्ही स्पेशल अस्टेंशन लिस्ट मध्ये राहाल. हॉटेलमध्ये सेलिब्रिटी आणि श्रीमंत ग्राहकांचे ध्यान जास्त ठेवण्यात येते. 

 

 

गेस्टचे अफेअर ठेवतात लपवून
- जर तुमचे कोणासोबत अफेअर असेल तर ही बाब हॉटेल्स लपवून ठेवतात. अनेक गेस्ट असे असतात की जे पहिल्यांदा आपल्या गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडसोबत येतात. काही कालावधीनंतर ते आपल्या फॅमिलीसोबत येतात. अशा वेळी ते या सगळ्या बाबी गुप्त ठेवतात.

 

 

पुढे वाचा: फाईव्ह स्टार हॉटेलचे डर्टी सीक्रेट...

बातम्या आणखी आहेत...