Home | Business | Industries | discounts on refrigerators on ecommerce sites

फ्रीजवर मिळत आहे 67 टक्के सूट, EMI चा ऑप्‍शनही देत आहेत या कंपन्या

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 20, 2018, 06:35 PM IST

उन्हाळ्यामुळे तुम्ही फ्रीज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक शानदार ऑफर आहे. ई-कॉमर्स कंपन्या रेफ्रि

 • discounts on refrigerators on ecommerce sites

  नवी दिल्ली- उन्हाळ्यामुळे तुम्ही फ्रीज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक शानदार ऑफर आहे. ई-कॉमर्स कंपन्या रेफ्रिजरेटरवर चांगली सूट देत आहेत. स्नॅपडीलवर 75,000 रुपयांच्या एलजी डबल डोर रेफ्रिजरेटरवर 67 टक्के सूट मिळत आहे. हा फ्रीज तुम्हाला केवळ 24,590 रुपयात मिळू शकतो. फ्लिककार्ट, टाटा क्लिक यासारख्या अन्य साइट्सवरही फ्रीज खरेदीवर चांगली सूट मिळत आहे. तुम्ही हा फ्रीज EMI वरही खरेदी करु शकता. आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत की कोणत्या साईटवर तुम्हाला किती सूट मिळेल आणि काय EMI ऑप्‍शन आहेत.

  स्नॅपडील


  डिस्काउंट- 2 ते 27%

  LG 260 Ltr GL-Q292SDSR डबल डोर रेफ्रिजरेटरवर डिस्काउंट- 67%

  EMI ऑप्‍शन- 541 रुपयांपासून सुरू


  कोणकोणत्या कंपन्यांचे रेफ्रिजरेटर्स- सॅमसंग, हेयर, व्‍हर्लपूल, गोदरेज, ब्‍लू स्‍टार, एलजी, व्हिडिओकॉन आदी.

  पुढे वाचा: आणखी काही ऑफर

 • discounts on refrigerators on ecommerce sites

  फ्लिपकार्ट

   

  डिस्काउंट- 30 % 

  EMI ऑप्‍शन- 542 रुपयांपासून सुरू

  कोणकोणत्या कंपन्यांचे रेफ्रिजरेटर्स- सॅमसंग, हेयर, व्‍हर्लपूल, गोदरेज, ब्‍लू स्‍टार, एलजी, मिताशी आदी.

   

  पुढे वाचा: आणखी काही ऑफर

 • discounts on refrigerators on ecommerce sites

  टाटा क्लिक

   

  डिस्‍काउंट- 23%


  EMI ऑप्‍शन- 969 रुपयांपासून सुरू 


  कोणकोणत्या कंपन्यांचे रेफ्रिजरेटर्स- सॅमसंग, गोदरेज, व्होल्टास, LG, हेयर, व्‍हर्लपूल आदी 

Trending