Home | Business | Industries | e commerce sites offer to buy cheap ac

3200 रुपयांमध्ये घरात येईल AC, EMI वर खरेदी करण्याची संधी

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 19, 2018, 04:20 PM IST

उन्हाळ्यात घरात गारवा ठेवणे अतिशय अवघड असते. अशा वेळी एसी हा एक चांगला ऑप्शन आहे. पण प्रत्येकासाठी एसी खरेदी

 • e commerce sites offer to buy cheap ac

  नवी दिल्ली- उन्हाळ्यात घरात गारवा ठेवणे अतिशय अवघड असते. अशा वेळी एसी हा एक चांगला ऑप्शन आहे. पण प्रत्येकासाठी एसी खरेदी करणे हे एवढे सोपे नसते. एसी खरेदी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यासाठी ई-कॉमर्स साईटने एक चांगली ऑफर आणली आहे. येथे तुम्हाला चांगली सूट मिळू शकते. या ऑफर इतक्या चांगल्या आहेत की तुम्ही अवघ्या 3 किंवा 4 हजारात एसी खरेदी करु शकता. उर्वरित रक्कम तुम्ही ईएमआयद्वारे देऊ शकता.

  ई-कॉमर्स कंपन्यांच्या या ऑफरचा आणखी एक फायदा आहे. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नसून तुम्ही घरबसल्या किंवा ऑफिसमध्ये बसूनही खरेदी करु शकता.

  पुढे वाचा: कोणत्या एसीवर मिळत आहे किती सूट...

 • e commerce sites offer to buy cheap ac

  Split AC

  IFB 1.5 Ton 3 Star (2018) Split AC (IAFS18XA3T3C)

   

  कुठे - paytmmall.com

  काय आहे डील

   

  MRP - 40,990 रुपये

  डील प्राइस - 35,845 रुपये

  डि‍स्‍काउंट - 13%

   

  ईएमआय ऑफर

  यासाठी कोटक महिंद्रा, एचडीएफसी बॅंक, सिटीसहित अनेक बँका ईएमआय ऑफर दिली आहे. याद्वारे तुम्ही केवळ 3000 ते 5000 रुपयात ईएमआय ऑफरद्वारे एसी बुक करु शकता. ईएमआय ऑफर 3 ते 24 महिन्यांसाठी उपलब्ध आहे.

   

  पुढे वाचा : कुठे मिळत आहे किती सूट

   

 • e commerce sites offer to buy cheap ac

  Split AC

  Carrier 1.5 Ton 3 Star Standard Split AC Octra, (Pro)

   

  कुठे - paytmmall.com

  काय आहे डील

   

  MRP - 50,990 रुपये

  डील प्राइस - 34,999 रुपये

  डि‍स्‍काउंट - 31%

   

  ईएमआय ऑफर

  यासाठी कोटक महिंद्रा, एचडीएफसी बॅंक, सिटीसहित अनेक बँका ईएमआय ऑफर दिली आहे. 

   

  पुढे वाचा : कुठे मिळत आहे किती सूट


   

 • e commerce sites offer to buy cheap ac
 • e commerce sites offer to buy cheap ac

Trending