iPhone SE
Apple iPhone SE (Rose Gold, 32 GB)
कुठे - फ्लिपकार्ट
काय आहे डील
MRP - 26,000 रुपये
डील प्राइस - 17,999 रुपये
डिस्काउंट - 30%
पुढे वाचा : iPhone 6 वर आहे भारी सूट
नवी दिल्ली- ई-कॉमर्स कंपन्यांचा सेल सुरू असून फ्लिपकार्टने अॅपल वीक आणला आहे. या सेलमध्ये आयफोनचे प्रोडक्ट्सवर 8000 रुपयांची सूट मिळणार आहे. जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करायचे प्लॅनिंग करणार असाल आणि अॅपलचे फॅन असाल तुम्हाला एक शानदार संधी आहे.
ऑनलाइन साइटवरुन शॉपिंग करण्याची आणखी एक संधी आहे. तुम्ही घरबसल्या किंवा ऑफिसमधून ऑर्डर करु शकता.
पुढे वाचा: कोणत्या आयटमवर किती सूट...