Home | Business | Industries | every branded shoes 50 discount adidas puma and hrx options

ब्रॅन्डेड शूजवर 50% सूट, Adidas, puma आणि HRX आहेत ऑप्‍शन

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 19, 2018, 10:18 AM IST

ई-कॉमर्स कंपन्यांवर रोज कोणता ना कोणता सेल चालु असतो. अशात काही वस्तूंवर चांगली सूटही मिळत असते. आता मंत्राव

 • every branded shoes 50 discount adidas puma and hrx options

  नवी दिल्ली- ई-कॉमर्स कंपन्यांवर रोज कोणता ना कोणता सेल चालु असतो. अशात काही वस्तूंवर चांगली सूटही मिळत असते. आता मंत्रावर ब्रॅन्डेड शूजवर अशी सूट मिळत आहे. तुम्हाला ऑफिसपासून कॉलेजला जाण्यापर्यंत सर्व प्रकारचे शूज येथे मिळू शकतात. सुमारे 50 टक्के सुट येथे या शूजवर मिळत आहे. या सेलमध्ये HRX, Adidas, Puma, reebok आणि Sparx च्या शूजवर चांगली सूट मिळत आहे. जर तुम्ही एअरटेल पेमेंटवरुन पेमेंट केल्यास तुम्हाला 10 टक्के अतिरिक्त सूट मिळेल.

  याशिवाय ई-कॉमर्स कंपन्यांच्या या सेलचे आणखी एक वैशिष्टय आहे ते म्हणजे यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. आता आम्ही तुम्हाला कोणत्या शूजवर किती सूट मिळत आहे याची माहिती देत आहोत.

  पुढे वाचा: कुठे मिळत आहे किती सूट

Trending