Home | Business | Industries | get rs 9000 cheaper smart tv old tv company is back in india

9000 रुपयाने स्वस्त झाले Smart TV, ही TV कंपनी देत आहे ऑफर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 18, 2018, 11:09 AM IST

तुम्ही जर टीव्ही विकत घेण्याचा विचार करत आहात तर फ्लि‍पकार्टने तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे. कारण Thomson ही

 • get rs 9000 cheaper smart tv old tv company is back in india

  नवी दिल्ली- तुम्ही जर टीव्ही विकत घेण्याचा विचार करत आहात तर फ्लि‍पकार्टने तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे. कारण Thomson ही कंपनी पुन्हा एकदा भारतीय बाजारात आपला टीव्ही सादर करत आहे. कंपनीने आज एक सेल लावला आहे. या सेलमध्ये तुम्हाला टीव्हीवर 24 टक्के डिस्काऊंट मिळत आहे. त्यामुळे तुम्ही शॉपिंग करुन 9000 रुपये वाचवू शकता. तुम्ही जर अॅक्सिस बँकमार्फत पेमेंट केल्यास तुम्हाला दुप्पट फायदा मिळेल. अॅक्सिस बॅंकेद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 5 टक्के अतिरिक्त कॅशबँक मिळेल.

  ई-कॉमर्स कंपन्याच्या ऑफर्सचा आणखी एक फायदा आहे तो म्हणजे यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरातून किंवा कार्यालयातूनही ही ऑर्डर देऊ शकता. आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत की कोणत्या प्रॉडक्टवर किती सुट मिळेल.

  पुढे वाचा: कुठे मिळेल किती सुट

 • get rs 9000 cheaper smart tv old tv company is back in india
  Thomson LED Smart TV 
   
  Thomson LED Smart TV B9 80cm (32) 
   
  कुठे - फ्लि‍पकार्ट 
   
  काय आहे डील 
   
  MRP - 16,999 रुपये 
  डील प्राइस - 13,499 रुपये 
  डि‍स्‍काउंट - 20%
   
  पुढे वाचा: आणखी काही ऑफर्सविषयी...
 • get rs 9000 cheaper smart tv old tv company is back in india
  Thomson LED Smart TV B9 102cm (40)
   
  कुठे - फ्लि‍पकार्ट
   
  काय आहे डील 
   
  MRP - 25,999 रुपये 
  डील प्राइस  - 19,999 रुपये  
  डि‍स्‍काउंट - 23%  
   
  पुढे वाचा: आणखी काही ऑफर्सविषयी...
 • get rs 9000 cheaper smart tv old tv company is back in india
  Thomson LED TV (43)
   
  Thomson LED Smart TV UD9 108cm (43)
   
  कुठे - फ्लि‍पकार्ट  
   
   
  काय आहे डील 
   
  MRP - 36,999 रुपये  
  डील प्राइस  -  27,999 रुपये
  डि‍स्‍काउंट - 24% 

Trending