Home | Business | Industries | getting 999 saree in 249 rupees necklace is also free

249 रुपयात मिळत आहे 999 ची साड़ी, नेकलेस सुध्दा मिळत आहे फ्री

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 29, 2018, 10:50 AM IST

उन्हाळा हा फॅशनचा सिझन म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच ई-कॉमर्स कंपन्यांनी या काळात अनेक वस्तूंवर खूप चांगली सूट दिलेली आहे

 • getting 999 saree in 249 rupees necklace is also free

  नवी दिल्ली- उन्हाळा हा फॅशनचा सिझन म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच ई-कॉमर्स कंपन्यांनी या काळात अनेक वस्तूंवर खूप चांगली सूट दिलेली आहे. Shopclues वर साडयांवर खास सूट देण्यात आली आहे. या सेलमध्ये तुम्ही तुमच्या आवडीची साडी खरेदी करु शकता. ती सूध्दा केवळ 249 रुपयात. कारण येथे जवळपास प्रत्येक साडीवर 87% सूट मिळत आहे. याशिवाय अनेक साड्यांसोबत मॅचिंग नेकलेस मोफत मिळत आहे. त्यामुळे येथील शॉपिंगवर तुम्हाला डबल फायदा होईल.

  याशिवाय ऑनलाईन शॉपिंगचा आणखी एक फायदा आहे तो म्हणजे यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या किंवा ऑफिसमध्ये असतानाही ऑर्डर करु शकता.

  पुढे वाचा: कोणत्या साडीवर किती सूट

 • getting 999 saree in 249 rupees necklace is also free
 • getting 999 saree in 249 rupees necklace is also free
 • getting 999 saree in 249 rupees necklace is also free
  aree 
   
  Ruchika Fashion Latest Designer Party Wear Lycra Saree 
   
  कुठे - shopclues.com 
  काय आहे डील 
   
  MRP -  2,899 रुपये 
  डील प्राइस  - 379 रुपये
  डि‍स्‍काउंट - 87%
   
  पुढे वाचा : आणखी काय आहेत ऑप्‍शन 
 • getting 999 saree in 249 rupees necklace is also free
  Saree
   
  FAB BRAND RAMAcolor Art Silk Self Design Saree With Blouse
   
  कुठे - shopclues.com 
  काय आहे डील 
   
  MRP - 999 रुपये
  डील प्राइस - 249 रुपये 
  डि‍स्‍काउंट  - 75% 
   
  पुढे वाचा : आणखी काय आहेत ऑप्‍शन  
 • getting 999 saree in 249 rupees necklace is also free
  Saree
   
  Bhuwal fashion Yellow Lace bhagalpuri Saree 
   
  कुठे - shopclues.com 
  काय आहे डील
   
  MRP -  1,999 रुपये  
  डील प्राइस  - 379 रुपये 
  डि‍स्‍काउंट - 81% 

Trending