आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलरवर मिळत आहे 50% सूट, EMI चा ऑप्‍शनही आहे उपलब्ध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत असून तुम्ही कुलर घेण्याचा विचार करत असाल तर ई-कॉमर्स साईट्सवर तुमच्यासाठी खास ऑफर आहेत. अनेक ठिकाणी तुम्हाला चक्क 50% सूट मिळत आहे. याशिवाय तुम्हाला EMI चा ऑप्‍शनही मिळत आहे. उषा, बजाज, सिम्फनी, क्रॉम्‍पटन अशा नामांकित कंपन्यांचे कुलरर्स तुम्ही घेऊन   शकता. आम्ही तुम्हाला अशाच काही ऑफर्सची माहिती देत आहोत.

 

 

फ्लिपकार्ट
सूट- 50%
उपलब्ध ब्रॅन्ड- सिम्‍फनी, बजाज, हिंदवेअर, महाराजा व्‍हाईटलाइन, सेलो आदी.
लोएस्ट EMI ऑप्‍शन- 216 रुपये

 

पुढे वाचा: अन्‍य साइट्सच्या ऑफर 

बातम्या आणखी आहेत...