Home | Business | Industries | INDU ECOM MRKT best offer for buying washing machine in summer

Washing Machine: जुन्याच्या बदल्यात नवी वॉशिंग मशीन, 6 हजार रुपयांचा डिस्काउंटही

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 02, 2018, 02:49 PM IST

तुम्ही जर नवी वॉशिग मशीन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खास ऑफर आली आहे. फ्लिपकार्ट, अमेझॉनवर ही

 • INDU ECOM MRKT best offer for buying washing machine in summer

  नवी दिल्ली- तुम्ही जर नवी वॉशिग मशीन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खास ऑफर आली आहे. फ्लिपकार्ट, अमेझॉनवर ही शानदार ऑफर आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही तुमची जुनी मशीन एक्सचेंजही करु शकता.

  ई-कॉमर्सवर सुरु असणाऱ्या या ऑफरचा आणखी एक फायदा आहे तो म्हणजे यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या किंवा ऑफिसमध्ये बसले असतानाही ही खरेदी करु शकता.

  पुढे वाचा: कोणती कंपनी देत आहे काय ऑफर

 • INDU ECOM MRKT best offer for buying washing machine in summer

  Fully Automatic Washing Machine 


  Godrej 5.8 kg Fully Automatic Top Load Washing Machine Grey  (GWF 580 A)
   
  कुठे - flipkart.com
  काय आहे डील


  MRP - 13,400 रुपये 
  डील प्राइस  - 10,999 रुपये
  डि‍स्‍काउंट - 17%      
  एक्सचेंज ऑफर- 2500 रुपयांची अतिरिक्त सूट 


  नोट-एक्सचेंज ऑफर निवडक गावे/शहरांमध्येच उपलब्ध
   
  पुढे वाचा- आणखी काय ऑफर 

 • INDU ECOM MRKT best offer for buying washing machine in summer

  Front Loading Washing Machine 


  Bosch 7 kg Fully-Automatic Front Loading Washing Machine (WAK20160IN, White)


  कुठे - amazon.in
  काय आहे डील
   
  MRP - 34,999 रुपए 
  डील प्राइस  - 28,999  रुपए
  डि‍स्‍काउंट - 17%      
  एक्सचेंज ऑफर- 579 रुपयांची अतिरिक्त सूट


  नोट-एक्सचेंज ऑफर निवडक  गावे/शहरांमध्येच उपलब्ध


  पुढे वाचा- आणखी काय ऑफर 

 • INDU ECOM MRKT best offer for buying washing machine in summer

  Fully Automatic Front Load Washing Machine


  LG 6 kg Fully Automatic Front Load Washing Machine White  (FH0FANDNL02)


  कुठे - flipkart.com

  काय आहे डील

   

  MRP - 32,490 रुपये 
  डील प्राइस  - 25,499  रुपये
  डि‍स्‍काउंट - 21%      
  एक्सचेंज ऑफर- 3000 रुपयांची अतिरिक्त सूट 

   

  नोट-एक्सचेंज ऑफर निवडक गावे/शहरांमध्येच उपलब्ध

Trending